The organization's orphanage for mentally challenged children, Lavangi, has been running on a grant basis since 2008. The orphanage has an approved capacity of 80 children, currently 52 orphaned disabled children are admitted. These children are educated by trained teachers under the government's Disha Abhiyan.
संस्थेचे मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह लवंगी हे सन २००८ पासून अनुदान तत्त्वावर चालू आहे. सदर बालगृहास 80 प्रवेशित मुलांची मान्य संख्या आहे सद्यस्थितीत 52 अनाथ दिव्यांग मुले प्रवेशित आहेत. सदर मुलांना प्रशिक्षित शिक्षकांद्वारे शासनाच्या दिशा अभियाना अंतर्गत शिक्षण दिले जाते.
The organization's Muktai Mentally Retarded Children's Home-Attached Workshop is running in 2019 for adult orphaned disabled children above the age of 18. The workshop has a sanctioned capacity of 25 children, currently 24 adult orphaned mentally retarded children are enrolled. They are taught goat, sheep and vegetable nursery trades run by Maharashtra State Skill Vocational Education and Training Board, Mumbai, by trained directors.
संस्थेचे मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह संलग्न कार्यशाळा हे 18 वर्षांवरील प्रौढ अनाथ दिव्यांग मुलांसाठी सन 2019 चालू आहे. सदर कार्यशाळेस 25 प्रवेशित मुलांची मान्य संख्या आहे सद्यस्थितीत 24 प्रौढ अनाथ मतिमंद मुले प्रवेशित आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुबई यांचे मार्फत चालवले जाणारे शेळी मेंढी पालन व भाजीपाला रोपवाटिका हे ट्रेड प्रशिक्षित निदेशकांद्वारे शिकवले जातात.