Empowering lives through comprehensive care and skill development.
सर्वांगीण काळजी आणि कौशल्य विकासाद्वारे जीवन सक्षम करणे.
Providing holistic development facilities for children with special needs. या बालगृहात विशेष गरज असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील सुविधा व सेवा उपलब्ध आहेत.
Facilities available for skill development and rehabilitation of children. कार्यशाळेत मुलांच्या कौशल्य विकास व पुनर्वसनासाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत.